गुढीपाडव्याला 'या' अभिनेत्रींच्या घरी आली नवीन कार | Gudipadawa 2021 | New Car | CNX Filmy

2021-08-24 1

गुढीपाडव्याचा सण म्हणजे प्रत्येकासाठी नवं काही करण्यासाठीचा शुभ दिवस... या दिवशी सगळेच अगदी पारंपारिक रित्या नवीन वर्षाच गुढी उभारुन स्वागत करतात.. अनेकजण सोनं किंवा नव्या वस्तू घेण्यासाठी हाच दिवस निवडताना दिसतात..नुकत्याच पार पडलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला ही काही सेलिब्रिटींनी नवीन आणि तितकीच खास वस्तू घेण्याचं ठरवंल.. आणि या शुभ दिनी त्यांना हवी असलेली गोष्ट त्यांनी घेतली..

#lokmatcnxfilmy #Gudipadawa2021 #NewCar #MadhaviNimkar #vaidehiparshurami
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber